या गोष्टीसाठी मोदींनी फडणवीसांचं कौतुक केलं.. Narendra Modi praised Devendra Fadnavis in Pune Visit
  • 2 years ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुण्याच्या सभेत शेजारी शेजारी बसलेले देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे चर्चेचा विषय बनले.. देवेंद्र फडणवीस यांनी अजित दादां च्या मानसन्मानाची घेतलेली विशेष काळजी चर्चेत आली... त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी जाहीर व्यासपीठावरून देवेंद्र फडणवीस यांचं केलेलं कौतुक सुद्धा चर्चेचा विषय बनला.. पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर नरेंद्र मोदींनी केलेल्या भाषणात माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं फडणवीसांचं कौतुक करताना मोदी नेमके काय म्हणाले पाहूयात... (Guruprasad VO)
#NarendraModiDevendraFadnavis #NarendraModiPuneVisit

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended