Skip to playerSkip to main contentSkip to footer
  • today

Category

🗞
News
Transcript
00:00अहमाता बाधून लंडनला निघालेला एर इंडियाच विमान पाच मेरिटांच आताच पोसरला
00:10या मुला भारता सह सम्पूर्ण जग हादरलें
00:13कारण या विमानात 224 प्रवासी नहीं ते
00:17या पैकी 117 प्रवासी भारती अहोते
00:20तर 53 प्रवासी ब्रिटेश, साथ पोर्टुगीज आणि एक प्रवासी कैनिडाच होता
00:25या मादे पाईलेट सह विमानातेली कुरूथा देखेल समावेशे
00:29अपगाद ग्रस्त विमान है एर इंडियाचा वोईंग 787 है विमान होता
00:34एक वाजून 38 मिंटान नी विमाना उड़ान केला पण विमान तड़ाचा सीमेजवल जाताज त्याचानक खाली यव लागला
00:42पाईलेटला संकटाचा अंदाज येई परंथ उशी उशला
00:46आणी विमान रहिवासी परिसरातिल डॉक्टरांच एका होस्टेस वर कोसर लेला विमाना बदल्ची माही तियात पहुया
00:54बोईंग 787 है ड्रीन लाइनर सीरीज मदल पहिल विमाने
00:58एका विमानासा आयूश साधारं तहा सव्वे चले सजार उड़ां चक्रांच अस्त
01:03मनजेच साधारं तहा तीसते 15 वर्षांस संभावे आयूश या विमानालास्त
01:09बहुतेग व्यावसाइक जेट से यवड़ा मूठा कालासाटी सेवेत रहत नाई
01:13अहमदाबाद मदे अपगाद जालेला विमान फक्त साड़े अकरा वर्ष जुन होता
01:18बोईंग 787-8 ड्रीम लाइनर हे एक वाइड बोडी मध्यमाकाराच आणी लाम पल्ल्याच विमाने
01:25या विमानांची आसरक्षमता 224-29 दस्ते
01:29हे विमान 8500 नौटिकल मईल पर्यांत चांतर हे आपुशक्त
01:33हे 20 टक्के कमे इंधर वाबरा सहा डिजाइन के लेला विमाने
01:37या विमानाची आणखी काही वैशिष्टे वाहुया
01:40पैरामिटर लामबी 56 पूर्णांका 70 मिटर
01:43पंखानची रुंदी 60 मिटर
01:45उनची 60 पूर्णांका 90 मिटर
01:48एंजिन 2 ने
01:49इंधन क्रमता 1,21,200 लिटर
01:52कमाल वेग 954 किलोमिटर प्रतितास
01:56निर्माता बोहिंग USA
01:58या विमानाची अंदाजी किम्मत दोन पूर्णांका 18,000 होटी
02:02पाइलेट न अपगाताशा एक मिनिटा अधी कंट्रोल रूमला मेसेज दिला होता अशिमाहीती समोर्येती है
02:08विमानाना लंडन साथी उड़ान करतास दोन मिनिटान नीज विमानासे एंजिन फेल छला
02:13पाइलेट पुड़केवर एका मिनिटाचास वेल होता
02:16परण विमान एउडा कमे उँचिवर होता कि पाइलेट ही काही करू चकले नाही
02:20अड़ी विमान जाडानोवर आदर्ल
02:22मूठा अपगात छला
02:24आता या विमानासे एंजिन फेल का छला
02:27येज कारण अध्याप समोर आलिल नाई
02:29आता या विमानाचे ब्लाक बॉक्स मदून काय माहिती समोर येते
02:33त्या तून अपगातासे खर कारण कलनाची शक्केता है
02:36पन उड़ाना नंतर दोन मेरेटा तेंजिन फेल का छला
02:40असा प्रश्न आता उपस्तित होतो है
02:42कारण येज़ाला मंतराचा प्रवास कलनाची निगालेला या विमानाची नियमे तपाशनी
02:47कि नकेच जाली अशनार
02:49मग या तपाशनी तांतरिक बिघाड लक्षा आला नहीका
02:52असा ही प्रश्न आता उपस्तित होतो है
02:55एकुणाच अपगाताचा खर कारण समोराला नंतराच याला जबाबदार कुण
02:59ही माहिती समोर यव शकेल असा सांगितल जाते

Recommended