Amruta Fadnavis Latest Song |अमृता फडणवीसांचे 'हे' नवीन गाणे रिलीज ! ;पाहा व्हिडीओ | Sakal Media |
  • 2 years ago
अमृता फडणवीस ह्यांचं नुकतंच नवं गाणं प्रदर्शित झालं असून अवघ्या काही तासातच ह्या गाण्याला ४ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत,या गाण्याची सद्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे, पाहा अमृता फडणवीसांचं हे नवं गाणं ..!


Recommended