Nawab Malik: नवाब मालिकांवरील ईडी कारवाईनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची संतप्त प्रतिक्रिया

  • 2 years ago
ईडीच्या कारवाईवर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. या प्रकरणावर शरद पवार, संजय राऊत, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यासह अनेकांनी दिली प्रतिक्रिया दिली आहे.

Recommended