Nawab Malik यांचा मुलगा Faraj Malik ED च्या रडारवर कसा आला? ED raids Mumbai | Nawab Malik Son Faraj

  • 2 years ago
Nawab Malik's son Faraj Malik got on the radar of ED : माझ्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार आहेत मी चहा बिस्किट देऊन त्यांचा पाहुणचार करेन, असं Nawab Malik नुकतेच म्हणाले होते. मलिकांचा अंदाज खरा ठरला कारण आता नवाब मलिकांचा मुलगा Faraj Malik EDच्या रडारवर आलेत. ईडीनं मुंबईत पाच ठिकाणी छापे टाकले, हे छापे फराज मलिक यांच्याशी संबंधित कंपनीवर टाकण्यात आले. आता गंमत पाहा. ईडीनं ही कारवाई कशी केली तर सीबाआयनं जून महिन्यात आठ जणांविरोधात एफआयआर दाखल केला होता. कर्ज घेताना बँकेची फसवणूक केल्याचा त्यांच्यावर आरोप होता. आता याच प्रकरणाचे धागेदोरे नवाब मलिक यांच्या मुलापर्यंत पोहचलेत. म्हणजे तसा ईडीचा दावा आहे. ईडीनं नवाब मलिक यांचे पुत्र फराज मलिक यांच्यावर नेमके काय आरोप केलेत, सीबीआयच्या तक्रारीवरुव ईडी फराज मलिक यांच्यापर्यंत कशी पोहचली, फराज मलिक कोण आहेत, ते काय करतात, ईडी आणि सीबीआय दोन्ही यंत्रण आता नवाब मलिकांच्या मुलाच्या मागे लागणार का...यावरच बोलुयात पुढच्या ३ मिनिटात. रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO)

#NawabMalik #FarajMalik #ED #maharashtra #mumbai #politics #news #lokmat
ED raids in Mumbai: Company linked to NCP leader Nawab Malik's son under scanner. Mumbai Faraj Malik On Devendra Fadanvis Allegation

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended