नेते आले की नाशकात पक्ष प्रवेश सोहळा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खंडिभर प्रवेश Nashik BJP Shiv Sena
  • 2 years ago
आगामी नाशिक महानगर पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांची भाउगर्दी मोठ्या प्रमाणात असते. त्यातच कोणत्या पक्षाकडून उमेदवारी मिळेल यासाठी जोरदार प्रयत्न केले जातात. मात्र त्याच दरम्यान राज्यातील बड्या नेत्यांचे मेळावे आता नाशिकमध्ये होऊ लागल्याने अनेकांचे पक्षप्रवेश होऊ लागलेय. त्यात कधी शिवसेनेकडून भाजपचे तर कधी भाजपकडून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची पळवापळवी होऊ लागलीय... (Kiran VO)

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
Recommended