राऊत ज्यांना फडणवीसांचा फ्रंटमॅन म्हणाले, ते मोहित कंबोज कोण? Fadnavis | Mohit Kamboj Sanjay Raut
  • 2 years ago
मोहित कंबोज... की मोहित भारतीय... काल पासून हे नाव पुन्हा चर्चेत आलंय.. पण हे नाव पुढचे काही दिवस असंच चर्चेत राहणार आहे... याचं कारण सांगतो... राऊत काय म्हणाले, तर राऊत म्हणाले की मोहित कंबोज हे फडणवीसांना बुडवणार आहेत... त्यामुळे प्रश्न पडतो.. की देवेंद्र फडणवीस यांच्या सारख्या राज्यातल्या भाजपच्या सर्वोच्च नेत्याला जो बुडवू शकतोय असा दावा ज्याच्यावर विरोधक करतात... त्या मोहित यांची ताकद किती? मी राऊतांना २५ लाखांची उधारी दिली.. असं म्हणणाऱ्या मोहित कंबोज यांची संपत्ती नेमकी किती? २०१३ साली भाजपत आलेल्या कंबोज यांनी अल्पावधीत इतकी मोठी मजल कशी मारली?आणि मुळात कंबोज यांनी एकाएकी आपलं आडनाव बदलून ते मोहित भारतीय असं का केलं? या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करू... त्यासाठी हा व्हिडीओ शेवटपर्यंत बघा... (Guruprasad VO) #SanjayRaut on #MohitKamboj

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today
"Called Amit Shah After Raids, Told Him..." Shiv Sena's Sanjay Raut
Recommended