वाझेंबाबत मोठा खुलासा, स्कॉर्पिओ तपास करताना वाझे कुठे होते? Sachin Vaze | Antilia Bomb Scare

  • 2 years ago
काही महिन्यापुर्वी महाराष्ट्रात सर्वात जास्त चर्चा होती ती सचिन वाझे या नावाची.. कारण त्या व्यक्तीने फिल्मी स्टाईलने जे काही केलं ते धक्कादायक होतं. सचिन वाझेमुळे पोलीस आयुक्तही पदावरुन गेले आणि गृहमंत्रीसुद्धा.. त्यावेळी बऱ्याच काही घडामोडी घडल्या. या सर्व प्रकरणांचा तपास सुरु आहे. नवनवीन खुलासेही होतायत.. आता उद्योगपती मुकेश अंबानींच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेल्या कार प्रकरणाचा तपास करणाऱ्या एटीएसच्या अहवालातून महत्त्वाची माहिती पुढे आली. त्यामुळे निलंबित पोलीस अधिकारी आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या सचिन वाझेंचा पाय आणखी खोलात गेला, असंच म्हणावं लागेल.. स्फोटकांनी भरलेली कार अंबानींच्या निवासस्थानाबाहेरआढळून आल्याचं समजताच वाझेंनी काय केलं, याची माहिती या अहवालात आहे. Ashwin Vo
#Sachinvaze #Antiliabombscare #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended