सचिन वाझेची 'ती' बाईक NIA च्या ताब्यात | NIA Seized Sachin Vaze Expensie Bike | Mansukh Hiren Case

  • 3 years ago
स्पोर्टस बाईकची किंमत जवळपास 7 लाख 16 हजार इतकी आहे.... मीना जॉर्ज ही महिला सचिन वाझेला मदत करत असल्याचा आरोप होतोय.... तर वाझेची ही ७ लाखांची बाईक पाहून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे... दरम्यान सचिन वाझे याचे जुने काही फोटोजही सोशल मीडियावर व्हायरल झालेत, ज्यात तो ही बाईक राईड करताना दिसतोय...ख्वाजा युनूस प्रकरणात सचिन वाझेला पोलीस दलातून निलंबित करण्यात आलं होतं, त्यावेळी सचिन वाझेने ही स्पोर्ट्स बाईक खरेदी केली... इतकचं नाही तर या बाईकने सचिन वाझेने मुंबई ते लडाख बाईक राईड सुद्धा केली

#Lokmat #ParambirSingh #SachinVaze #AnilDeshmukh #HemantNagrale #UddhavThackray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended