NIAच्या हाती लागला सचिन वाझेंचा प्लॅन | Sachin Vaze | Mansukh Hiren Case | Anitila |Maharashtra News
  • 3 years ago
एनआयएला तपासामध्ये मिठी नदीमध्ये काही इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील सापडल्या आहेत. या पुराव्यांमधून सचिन वाझेंचा या प्रकरणाशी संबंध असल्याचं स्पष्ट होत असल्याचं एनआयएचं म्हणणं आहे. त्याचवेळी औरंगाबादमधील एका चोरीला गेलेल्या इको गाडीच्या नंबर प्लेटही सापडल्या होत्या. आधी अँटिलियाबाहेर ठेवण्यात आलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणात सचिन वाझेंविरोधात एनआयएला पुरावे मिळाल्यानंतर आता मनसुख हिरेन हत्या प्रकरणात देखील सचिन वाझेंचाच हात असल्याची बाब समोर आली आहे. सचिन वाझे यांच्याशी संबंधित या प्रकरणातील अनेक गाड्या एनआयएनं ताब्यात घेतल्या आहेत.

#Lokmat #SachinVaze #MansukhHiren #AnilDeshmukh #ParambirSingh #UddhavThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended