पहाटेच्या शपथ विधीवर मुख्यमंत्र्यांचा भाजपाला टोला

  • 2 years ago
महाराष्ट्रात महाविकास आघाडीच सरकार आल्याने भाजपाकडून शिवसेनेवर टीका केली जाते. हिंदुत्वसोडून आम्ही काँग्रेससोबत युती केली यावरून टीका करताय पण आम्ही जे केलं ते सूर्य उगवल्यानंतर केलं, सूर्य उगवायच्या आधी काहीच केलं नाही असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.

Recommended