कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही; अजित पवारांचा भाजपाला टोला

  • 2 years ago
अजित पवार पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य करत भाजपावर टीका केली. भाजपाच्या मिशन बारामतीवरून अजित पवारांनी टोला लगावला.

Recommended