गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल

  • 2 years ago
गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Recommended