रिपोर्ट निगेटीव्ह तरीही खडसेंना कोरोनाची लागण | Eknath Khadse Corona Positive | Maharashtra News

  • 3 years ago
भाजपचे माजी मंत्री आणि सध्याचे राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे उपचारासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. खडसे यांच्या कोरोनाच्या दोन्ही चाचण्या निगेटीव्ह आल्या आहेत. मात्र, सीटीस्कॅनमध्ये लक्षणं आढळल्याने खबरदारी म्हणून ते मुंबईला उपचारासाठी रवाना होणार आहेत.
तीन दिवसांपूर्वीच त्यांच्या कन्या व जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे व नात सारा यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यानंतर खडसे यांनी कोरोना चाचणी करून घेतली होती. त्यांची चाचणी तेव्हाही निगेटीव्ह आली होती. दरम्यान, पुन्हा त्यांनी कोरोना चाचणी केली ती निगेटिव्ह आली आहे. मात्र सीटीस्कॅनमध्ये कोरोनाची लक्षणं आढळून आले असून आपण रात्री मुंबईला उपचारासाठी रवाना होणार आहोत. संपर्कातील सर्वांनी चाचण्या करून घ्यावी, असं खडसे यांनी सांगितलं आहे.

#lokmat #EknathKhadse #CoronaPositive #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended