रक्षा खडसे भाजपमध्येच का राहणार? Raksha Khadse Stay In BJP | Eknath Khadse | Maharashtra News

  • 3 years ago
महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटिल यांनी आज पत्रकार परिषद घेऊन एकनाथ खडसे येत्या शुक्रवारी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. एकनाथ खडसेंनी घेतलेल्या या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राजकीय चर्चेंना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांची मुलगी रक्षा खडसे अद्यापही भाजपमध्येच राहणार असल्याची शक्यता आहे. पण त्यांची मुलगी रोहिणी खडसेने स्वत:च्या सोशल मीडियावर घड्याळासोबतचा एक फोटो पोस्ट करून मी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहे असा संदेश दिला आहे. पण असे जरी असले तरी त्यांची मुलगी रक्षा खडसे भाजपमध्येच का ठाम राहणार आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#lokmat #RakshaKhadse #EknathKhadse #Rashtrawadi #BJP #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended