Maharashtra Police: महाराष्ट्रातील १०६१ पोलिसांना कोरोनाची लागण; ९ जणांचा दुर्दैवी मृत्यु

  • 4 years ago
देशात कोरोना रोगाचा कहर वाढत आहे.या परिस्थितीत सुद्धा डॉक्टर, परिचारिका , पोलिस कर्मचारी आपली जबाबदारी पार पाडत आहेत. याचबबाबत आता धक्कादायक माहिती समोर येत आहे

Recommended