Covid-19: कोरोना रुग्णांची संख्या 20,000 च्या वर गेल्यास लॉकडाऊन लागण्याची शक्यता

  • 2 years ago
प्रत्येक व्यक्तीच्या मागे यंत्रणा धावू शकत नाही, प्रत्येकाने आपली काळजी स्वतः घ्यायची आहे.लॉकडाऊन सगळ्यांना नको आहे, कोरोना नियमांचे पालन केल्यास आणि योग्य खबरदारी घेतल्यास लॉकडाऊनची आवश्यकता नाही.

Recommended