मुंबई बँकेवर प्रविण दरेकरांचं वर्चस्व, सहकार पॅनलचा दणदणीत विजय Mumbai Bank Election -Pravin Darekar
  • 2 years ago
मुंबै जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत प्रवीण दरेकर यांचा एकहाती विजय झालाय. याच निवडणुकीत दरेकर मजूर म्हणून निवडणूक लढवत होते. प्रवीण दरेकर यांच्या सहकार पॅनेलनं सर्वच्या सर्व 21 जागा जिंकल्या. विशेष म्हणजे दरेकर जिंकले त्या पॅनलमध्ये भाजपशी संबंधित उमेदवार आहेतच पण त्याहीपेक्षा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस या पक्षांशी थेट संबंध असलेले उमेदवारही दरेकरांच्या पॅनलमधून विजयी झाले. नेमकी कशी झाली ही निवडणूक, दरेकर मजूर म्हणून लढले आणि जिंकलेही ते काय प्रकरण, सर्वपक्षीयांचा समावेश असणारं दरेकरांचं पॅनल नेमकं होतं तरी कसं, यावरच बोलुयात पुढच्या तीन मिनिटात रिपोर्ट शेवटपर्यंत पाहा... (Aniket VO)

#lokmat #MumbaiBankElection #PravinDarekar
Mumbai Bank District Election News : Mumbai Bank Election Result bjp pravin darekar sahakar panel victory.

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended