Prasad Oak | मंचावर रंगली गाण्याची मैफिल | Maharashtrachi Hasyajatra

  • 2 years ago
अभिनेता प्रसाद ओकला अभिनया सोबतच गाण्याची आवड आहे. हास्यजत्रेच्या मंचावर फावल्या वेळेत गाण्याची मैफिल कशी रंगते हे त्याने शेअर केलंय. पाहूया त्याने शेअर केलेला व्हिडीओ. Reporter: Atisha Lad Video Editor: Omkar Ingale

Recommended