महाराष्ट्राची हास्य जत्रा 12th - 13th April Full Episode Highlights | Samir & Shivali | Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात गुढीपाडव्यानिमित्त निमिष गेल्यावर बायकोच्या माहेरी. आणि तिथे तो आणि त्याच्या सासऱ्यांमधली नोकझोक बघूया या व्हिडिओमध्ये. असेच मस्त स्किट पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended