Maharashtrachi Hasya Jatra | व्हिडिओ बाईटला वनी समजली लव्हबाईट | Gaurav More & Vanita | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमात गौरव आणि वनिताचं लग्न होतंय पण त्या लग्नात ओंकार त्याच्या कंपनीच्या प्रमोशनसाठी आलाय. बघूया या घडतंय लग्नात. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवात रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended