Maharashtrachi Hasya Jatra | वनिता गौरववर पडली | Omkar Bhojane, Gaurav More, Vanita | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात ओमकारकडून डान्स शिकत असताना वनिता अचानक गौरववर पडली. नेमकं काय घडलं स्किटमध्ये.पाहूया एक खास झलक. पहायला विसरू नका महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरुवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale
Recommended