महाराष्ट्राची हास्य जत्रा 19th April Episode Highlights | Prasad Khandekar & Namrata | Sony Marathi
  • 3 years ago
सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात लॉली आली आहे. आणि आज तिची भेट होणार आहे एका चित्रकाराशी. बघूया प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेरावचं हे भन्नाट स्किट. पहा महाराष्ट्राची हास्यजत्रा सोमवार ते गुरूवार रात्री 9 वाजता फक्त सोनी मराठीवर. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale
Recommended