एका रुपालींच्या येण्यानं दुसऱ्या रुपाली नाराज का? Rupali Chakankar Vs Rupali Thombare | Ajit Pawar
  • 2 years ago
Raj Thackeray राज ठाकरेंची साथ सोडत रुपाली पाटील ठोंबरे यांनी अजितदादांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. पुणे महापालिका निवडणुकीच्या उंबरठ्यावर Rupali Patil Thombare राष्ट्रवादीत आल्यात. पुणे महापालिका निवडणुकीसाठी त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळणार हे निश्चित झालंय. पण रुपाली पाटलांच्या राष्ट्रवादीत येण्यामुळे Rupali Chakankar नाराज झाल्यात, अशा चर्चा रंगायला सुरुवात झालीय. एका रुपालींच्या येण्यामुळे दुसऱ्या रुपाली नाराज का झाल्यात, पुण्यात आता राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा कोण असणार? रुपाली चाकणकर की रुपाली पाटील? रुपाली चाकणकर आणि रुपाली पाटील यांच्याविषयी अजितदादांनी सूचक विधान काय केलंय? रुपाली चाकणकरांच्या नाराजीचं नेमकं कारण काय आहे? जाणून घेऊयात पुढच्या दोन मिनिटात, फॅक्ट्स इंटरेस्टिंग आहेत. (Aniket VO) #RupaliChakankar #RupaliThombare #AjitPawar #RajThackeray #Maharashtra #News #lokmat
Rupali Chakankar upset after Rupali Patil joins NCP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended