पुण्यात मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत | 19BJP Corporator's join NCP? Ajit Pawar | Girish Bapat
  • 3 years ago
पुणे महापालिकेच्या पंचवार्षिक निवडणुक तोंडावर आल्या असताना भारतीय जनता पक्षाचे १९ नगरसेवक राष्ट्रवीदीमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. पण भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीष बापट मात्र यांनी या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे. पुणे महानागरपालिका २०१७च्या निवडणुकीत भाजप राज्यात आणि केंद्रात सत्त्तेत असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर इनकमिंग झाले होते. पण आता महाविकास आघाडी सरकार सत्तेत असल्यामुळे भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची शक्यता होती. पण आता मात्र गिरीष बापटांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.

#Lokmat #BJP #NCP #Punemuniciplecorporation #Devendrafadnavis #Ajitpawar #GirishBapat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended