पुण्यात राष्ट्रवादीचा खासदार? 'या' नेत्याचे झळकले पोस्टर..! Prashant Jagtap | Girish Bapat | AJ3

  • last year
Pune By Elections : राजकीय नेत्यांचा वाढदिवस म्हटलां की शुभेच्छाची बॅनरबाजी आलीच, सद्या असेच काही बॅनर्स पुणे शहरात चर्चेचा विषय ठरलेत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त पक्ष कार्यालयाबाहेर भावी खासदार म्हणून बॅनरबाजी करण्यात आली आहे, यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय,

#pune #punebypolls #prashantjagtap #girishbapat

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended