2 years ago

Mumbai : बिग बॉस' फेम निक्की तांबोळीचा बोल्ड आणि बिनधास्त लूक

TimesInternet
TimesInternet
#NikkiTamboli #SuperStarHall #Entertainment #MaharashtraTimes
बिग बॉस' फेम निक्की तांबोळीला रिहर्सल सुपर स्टार हॉलजवळ स्पॉट करण्यात आलं.निक्की तांबोळीचा बोल्ड आणि बिनधास्त लूक पाहायला मिळाला.निक्कीने फोटोसाठी दिलखेच पोजही दिल्या.निक्कीने तिच्या अपकमिंग प्रोजेक्ट बाबत माहिती दिली.तसेच निक्कीने तिच्या ख्रिसमस प्लॅनबद्दल देखील सांगितले.

Browse more videos

Browse more videos