Omicron Cases: Omicronचे महाराष्ट्रात ३२ रुग्ण ,Mumbaiमध्ये 13 रुग्ण आढळले,बुलढाण्यात ओमायक्रोन चा शिरकाव
  • 2 years ago
नागपूर,लातूर,वसई पाठोपाठ बुलढाण्यातही ओमायक्रोन चा शिरकाव झाला आहे.ओमायक्रोन चाचणी पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची आरटीपीसाआर अहवाल निगेटीव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Recommended