Aurangabad l पोलिस ठाण्यासमोर फ्रि स्टाईल, बहिणीने बेदम चोपले भावाला l Sister beat brother l Sakal
  • 2 years ago
Aurangabad l पोलिस ठाण्यासमोर फ्रि स्टाईल, बहिणीने बेदम चोपले भावाला l Sister beat brother l Sakal
वाळूज (जि.औरंगाबाद) : पुढील शिक्षणासाठी टीसी घेण्यासाठी आलेल्या मुलीला टीसी न देता, तू येथेच राहून शिक्षण घे, असे म्हणत मुलीला मामाकडे जाण्यास मज्जाव करत मुलीसह भावाला बहिणेने बेदम चोपले. चक्क एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोरच घडलेल्या या फ्रि-स्टाईलमुळे पोलिस ठाण्यात मोठी खळबळ उडली. ही घटना शनिवारी (ता.११) एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यासमोर घडली. (व्हिडिओ - रामराव भराड)

#AurangabadNewsUpdates #AurangabadLiveUpdates #breakingnews #maharashtrabreaking #maharashtra #Aurangabad #Sisterbeatingbrother #sisterbrotherfight #MarathiNews #esakal #SakalMediaGroup
Recommended