औरंगाबादमध्ये भारत बंदला जिल्हा व्यापारी महासंघाचा पाठिंबा| Aurangabad | Maharashtra | Sakal Media |
  • 3 years ago
औरंगाबाद : महानगरपालिका आकारत असलेला मालमत्ता कर तसेच जीएसटी च्या जाचक अटी च्या निषेधार्थ शुक्रवार तारीख 26 फेब्रुवारी च्या भारत बंदला जिल्हा व्यापारी महासंघाने पाठिंबा दिला आहे.
( व्हिडिओ : सचिन माने)
Recommended