कोल्हापूर न्युज बुलेटिन | Kolhapur News Updates | Politics | Breaking News | Sakal | Sakal Media
  • 3 years ago
- अविश्वास ठरावाविषयी कोणतीच तरतूद उपलब्ध नाही - मेघराज राजेभोसले

- पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी जिल्ह्यात २८१ मतदान केंद्रे

- तीन साखर कारखान्यांकडून एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा

- कोल्हापूरच्या गिर्यारोहकांकडून लिंगाणा सुळक्याची यशस्वी चढाई

रिपोर्टर : संदीप खांडेकर

व्हिडिओ : मोहन मेस्त्री
Recommended