शशिकांत शिंदे यांच्या पराभवामागे अजित पवार? Shashikant Shinde | Ajit Pawar

  • 2 years ago
बातमी आहे राष्ट्रवादीनेच राष्ट्रवादीच्या केलेल्या करेक्ट कार्यक्रमाची... शशिकांत शिंदेंना जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अवघ्या एका मताने पराभवाचा सामना करावा लागला.. आता या पराभवानंतर या मागे अजितदादांची खेळी तर कारणीभूत नाही ना... अशी चर्चा रंगलेय... आता ही चर्चा का होतेय? तर त्यासाठी काही जुने संदर्भ पाहावे लागतील... हा वाद आणि संघर्ष नेमका काय आहे, हे तुम्हाला सांगतो... Ajit Pawar | Shashikant shinde
#ShashikantShinde #AjitPawar #satara #UdayanrajeBhosale #election #lokmat Supporters of NCP leader Shashikant Shinde hurl stones at party officer after he loses co-op bank election

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended