karad | कऱ्हाडला एसटी कर्मचाऱ्यांनी काढली दिंडी
  • 2 years ago
जय जय राम कृष्ण हरी... च्या गजरात एसटी कर्मचाऱ्यांनी आज एसटीचे शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी भागवत एकादशीची औचित्य साधून कुटुंबीयासह दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेली दिंडी येथील बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयासमोर नेवून तिथे तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
#dindi #satara #ststrike #stworkers #maharastra
Recommended