Karad :कऱ्हाडात तीन वर्षाचा Leopard जखमी |Satara|Forest Department| Maharashtra|Sakal Media

  • 3 years ago
Karad :कऱ्हाडात तीन वर्षाचा Leopard जखमी |Leopard |Satara|Forest Department| Maharashtra|Sakal Media
तांबवे (सातारा) : साजूर (ता. कऱ्हाड) karad येथील बाराभाई शिवारात तीन वर्षाचा बिबट्या जखमी (leopard injured)अवस्थेत आज मंगळवारी पहाटे सापडला आहे. शेतकऱ्यांनी त्यास पाहून वनविभागाला (forest department)तत्काळ माहिती दिली. वन विभागाचे कर्मचारी (forest department employee)घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पुढील कार्यवाही सुरू केली आहे. तांबवे गावच्या पश्चिमेस साजूर हे गाव आहे. पाठरवाडी डोंगरापासून काही अंतरावर असलेल्या या गावात पाठरवाडीतील बिबट्यांचा (Leopard)वावर असतो. मध्यंतरी साजूरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात जनावरे जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. (व्हिडिओ-अनिल बाबर)
#Leopard #Karad #Satara #forestdepartment #Patharwadi

Recommended