उदयनराजेंनीही जबाबदारीने वागले पाहिजे : शंभूराज देसाई | Karad | Satara | Sakal Media |
  • 3 years ago
उदयनराजेंनीही जबाबदारीने वागले पाहिजे : शंभूराज देसाई

कऱ्हाड : खासदार उदयनराजे भोसले हे छत्रपती शिवाजी महाराजांचे वारसदार आहेत. ते लोकप्रतिनिधीही आहेत. त्यांनाही राज्यातील जनतेच्या आरोग्याची काळजी असणे गरजेचे आहे. राज्य सरकार जी नियमावली ठरवेल त्याचे पालन करणे हे सर्व लोकप्रतिनिधींची जबाबदारी आहे. त्याप्रमाणे सर्वांनी वागले पाहिजे, असे मत गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी खासदार भोसले यांनी आज सातारा येथे केलेल्या आंदोलनावर व्यक्त केले.

Video : हेमंत पवार

#karad #satara #maharashtra

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.
Recommended