क्लिन बोल्ड... प्रेमाच्या पीचवर अभिनेत्रींनी काढल्या या क्रिकेटपटूंच्या विकेट्स

  • 3 years ago
बॉलिवूड आणि क्रिकेट या दोन क्षेत्रांचे नाते फार जवळचे आहे. बॉलिवूड आणि क्रिकेटमधल्या बऱ्याच जोड्या आजवर चर्चेत राहिल्या आहेत. नुकतंच भारताचा फलंदाज के. एल. राहुल यांने अभिनेत्री अथिया शेट्टीवरील प्रेम जगजाहीर केले आहे. याच पार्श्वभूमीवर पाहुयात बॉलिवूड आणि क्रिकेटमधील गाजलेल्या जोड्या...