लोकसत्ता तर्फे 'ती'ची भूमिका या खास कार्यक्रमाचं आयोजन

  • 2 years ago
यापूर्वी 'ती' ची भूमिका ही त्याने ठरवलेली असायची. पण आता काळ बदलत चालला आहे. आता 'ती'ची भूमिका ही 'ती'च ठरवते. 'ती'ची हीच ठाम भूमिका अधोरेखीत करणारा लोकसत्ताचा खास कार्यक्रम 'ती'ची भूमिका.

#तीचीभूमिका #TiChiBhumika #Loksatta