BEST Bus Accident At Dadar: मुंबईतील दादर विभागात तेजस्विनी बस आणि डंपर ट्रक मध्ये धडक; 8 जण गंभीर जखमी
  • 2 years ago
मुंबईतील दादर परिसरात आज सकाळी बेस्टची बस आणि डंपर ट्रक यांच्यात अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. जाणून घ्या या भीषण अपघाताबद्दल अधिक माहिती.
Recommended