BMC To Shift Dadar\'s Vegetable Market To New Location: COVID-19 च्या वाढत्या संसर्गामुळे दादर फुल आणि भाजी मार्केट हलवणार
  • 3 years ago
बाजारांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची  गर्दी वाढते आहे. दादर येथील भाजी व फुल बाजार मध्यवर्ती ठिकाणी असून खरेदीसाठी लोकांची गर्दी होत. यावर उपाय म्हणून आता दोन्ही बाजार बीकेसीतील एमएमआरडीए व सायन येथील सोमय्या मैदानावर हलवण्यात येणार आहेत.
Recommended