Ajunhi Barsat Aahe | 16th Oct Episode Highlight | 'मीरा-आदिराजची दृष्ट काढा'| Sony Marathi

  • 3 years ago
सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे मालिकेत मीरा-आदिराजला एकत्र पाहून आदिराजची आई खूश होते. ते दोघे एकत्र गोड दिसतायेत म्हणून त्यांची दृष्ट काढा असं आदिराजची आई बोलते. पहा मालिकेच्या आजच्या भागाची झलक. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.

Recommended