Pune: नारायणपेठ येथील स्वच्छता अभियान

  • 3 years ago
#pune #punenews #punenewsupdates #narayanpeth #narayanpethpune
Pune: नारायणपेठ केळकर रोड माती गणपती मंदिराजवळील
मोठ्या प्रमाणात लोक पहिले कचरा टाकत होते . कचरा असल्याने रहिवासियांना जास्त प्रमाणात त्रास होत होता. त्यामुळे रहिवासियांना जागा साफ करण्याचा निर्णय घेतला व त्या मोहीम बाबत पुणेमनपा तर्फे सुद्धा नागरीकांना चांगला प्रतिसाद मिळाला. कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालय वरिष्ठ आरोग्य निरीक्षक सुनील मोहिते साहेब आरोग्य निरीक्षक अतिक सय्यद, विनय थोपटे साहेब व मुकादम सुदाम सावंत, दत्तात्रय बडबे मावळे दवाखाना नारायण पेठ हजेरी कोठी सर्व सेवक वा नागरिक ओंकार भिडे, मिलिंद भिडे ,अनिरुद्ध घाटपांडे या जागी उपस्थित होते