Shop fire in Nanded | नांदेडमध्ये दुकानाला आग | Fire brigade |SakalMedia
  • 3 years ago
Shop fire in Nanded | नांदेडमध्ये दुकानाला आग | Fire brigade |SakalMedia
नांदेड : शहरातील डॉक्टर लाईन परिसरातील एका औषध दुकानाला आज आग लागल्याची घटना घडली आहे. अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
#fire #Nanded #Shop #Marathwada #Firebrigade
Recommended