टपरीचालकानं बनवली 14 हजारात ई-सायकल | Pan Shop Qwner Made E-cycle | Nanded | Maharashtra News

  • 3 years ago
हे आहेत नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर शहरातले शिवहार घोडेकर.. पानाचा ठेला चालवतात. म्हणजे पानाची टपरी .... खरं तर बेरोजगार झाल्यामुळे त्यांच्यावर पानटपरी चालवायची वेळ आली पण पान विकता विकता या टपरीचालकानं चक्क इलेक्ट्रीक सायकलचाच शोध लावलाय. पेट्रोलच्या किंमतींमुळे हैराण घोडेकरांनी घरच्या घरीच इलेक्ट्रीक सायकल तयार केलीय. ऐकुयात त्यांच्याच तोंडून त्यांची कहाणी..

#lokmat #Nanded #Maharashtranews #Panshopowner
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended