#Godavari Nashik Rain update | गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा | Flood | Sakal Media
  • 3 years ago
#Godavari Nashik Rain update | गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ; सतर्कतेचा इशारा | Flood | Sakal Media
नाशिक : जोरदार पावसामुळे मंगळवारी (ता.28) सकाळी गोदावरीच्या पाणीपातळीत झालेली वाढ. धरणातून पाणी सोडल्याने पाणीपातळीत आणखी होणार वाढ जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाची माहिती.(व्हिडिओ - सोमनाथ कोकरे) (godavari river flood in nashik)
#godavaririverfloodtoday #Nashik #Flood #godavaririverfloodinnashik
Recommended