Heavy Rain : यूपी बिहारसह कर्नाटकमध्ये पूरस्थिती, नागरिकांना सतर्कतेचा इशारा
  • 2 years ago
अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर आले आहे. देशातील बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, कर्नाटक राज्यात पूरस्थिती  निर्माण झाली आहे.
Recommended