Kolhapur Rain : पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

  • 2 years ago
Kolhapur Rain : पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, पंचगंगा नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. अशी माहिती कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

Recommended