मुंबई पोलीस दलातला कमल हसन कोण आहे? Mumbai Police Constable Mr. Amol Kamble Dance Viral Video
  • 3 years ago
आपल्या अफलातून नृत्यकौशल्यानं ते सर्वांचीच मनं जिंकत आहेत. आया है राजा, लोगो रे लोगो या गाण्याचा ठेका पकडून तरुणाईला आणि प्रशिक्षित डान्सर्सनाही लाजवेल असा डान्स हे पोलीस करत आहेत. हे मुंबई पोलीस दलातील या स्टार डान्सरचं नाव आहे, अमोल कांबळे. भल्याल्या डान्स करणाऱ्यांचा आणि कलाकारांचा डान्सही अमोल कांबळे यांच्या डान्सपुढे फिका ठरत आहे. त्यांचा एकंदर अंदाज, चेहऱ्यावरील हावभाव आणि गाण्यातील ठेक्यावर थिरकणारे त्यांचे पाय पाहिले की नकळतच व्हिडीओ पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर स्मित येत आहे.

#Lokmat #Amolkamble #Mumbaipolice #Dance #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended