कोण असेल 2024मध्ये शिरुरचा उमेदवार?Who will be Shirur'scandidate in2024?Amol Kolhe vs Adhalrao Patil
  • 2 years ago
सत्तांतराच्या या नाटयत उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहूनही चर्चेत आलेला पुण्यातील चेहरा म्हणजे खासदार आढळराव पाटील, पुण्यातील शिरूर मतदार संघातून तब्बल 3 वेळा आढलराव पाटील हे खासदार राहिलेत, मात्र आता त्यांनी आगामी लोकसभा निवडणूक ही पुणे शहर मतदारसंघातून लढवावी, असा पक्षाने प्रस्ताव दिलाय, त्यामुळे शिरूर मतदार संघात चर्चांना उधाण आलंय, त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे हेच पुन्हा २०२४ ला शिरूरमधून उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय, तसेच आढलरवाना दिलेल्या या प्रस्तावामुळे आगामी निवडणुकीत आघाडी राहण्याचे संकेतही मिळाले आहेत. Ashwini news
#AmolKolhe #AdhalraoPatil #Shirur #Lokmat #Maharashtranews
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended