शिरूर लोकसभेचा पुढचा खासदार कोण राष्ट्रवादीत चर्चा या दिग्गज नावांची | Amol Kolhe Shirur Loksabha | KI3

  • 11 months ago
Amol Kolhe Shirur : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या लोकसभा निवडणुकीचे पडघम आता राज्यभरात वाजू लागलेत.. कोण कुठून लढणार याची चाचपणी केली जात आहे.. प्रत्येक राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागलाय.. बैठका, मेळावे, भेटीगाठी सुरू आहेत.. त्यामुळे संपूर्ण राज्यभरात लोकसभा निवडणुकीच्या चर्चांनी जोर धरला आहे.. पुण्यात सध्या चर्चा सुरू आहे शिरूर लोकसभा मतदारसंघाची.. शिरूरचे विद्यमान आमदार डॉ अमोल कोल्हे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक नाहीत अशी बातमी समोर आली आणि शिरूर लोकसभेत मोठा ट्विस्ट निर्माण झाला..

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended