अमोल कोल्हेंचा लोकसभा निवडणुकीत 'एक हाती विजय'! | Amol Kolhe | Loksabha Election 2019
  • 5 years ago
स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला चेहरा डॉ अमोल कोल्हे या वर्षी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले होते. आज लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर झाला आणि अमोल कोल्हे यांनी त्यांचा पहिल्या निवडणुकीत एकहाती विजय मिळवला.
Recommended